Mla Laxman Pawar News : भाजपचे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची खदखदही व्यक्त केली आहे. ...
गेवराईतून बदामराव यांच्या उमेदवारीमुळे आमदार होण्याचं विजयसिंह पंडितांचं स्वप्न पूर्ण होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, मतमोजणीत बदामराव यांचं मीटर थंडावले आणि लक्ष्मण पवार यांची लीड वाढत गेली. ...
विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सदस्यांपासून जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी अनेकदा संघर्ष केला आहे. ...
गेवराईत गेल्यावर पंकजा यांनी पवारांच्या घरी जाण्याचे टाळून बदामराव यांची भेट घेतली होती. यावरून बदामराव यांच्यासाठी पंकजा मुंडे सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेवराईतून पवार की, बदाम आबा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ...