Maharastra Election 2019 नाशिक मध्य मतदारसंघात १ लाख ६४ हजार २९१ इतके पुरूष तर १लाख८३ हजार ८६६ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १०.६० टक्के मतदान झाले. ...
Maharashtra Assembly Election 2019 दिंडोरी : दिंडोरी-पेठ विधानसभेसाठी सोमवारी (दि. २१) निवडणूक होत असून, सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, एकूण ३२२ केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिक ...
दिंडोरी व पेठ तालुका मिळून असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने दहा उमेदवार रिंगणात होते. आजी-माजी आमदारांमध्ये तिरंगी लढत झाली होती. यंदा मात्र आमदार नरहरी झिरवाळ यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार रामदास ...
विधानसभा निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततेत पार पाडावी व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी सोमवारी दिंडोरी शहरातून पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. ...
आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून काही लोक गैरसमज पसरवित आहेत. मी आपणास शब्द देतो की, आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागू देणार नाही. उलट आदिवासींच्या हिताच्या जास्तीत जास्त योजना आणू, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना प ...
दिंडोरी - पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या दोन दिग्गज माजी आमदारांनी माघार घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने सुटकेचा नि:श्वास सोडला ...
दिंडोरी : पेठ-दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध नुकतेच शिवबंधन हाती बांधलेल्या दोन्ही माजी आमदारांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल असल्याने सोमवारी (दि.७) माघारीच्या दिवशी कोण पक्षनिष्ठा दाखवितो याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आह ...