Shilala Help Sangli : सांगली जिल्हयातील पाडळी येथील तात्या भांडवले यांच्या गुरांच्या गोठ्यास आग लागून जनावरांचा मृत्यू झाला होता. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याच गावातील वसंत पाटील कुटुंबीयांनी भांडवले यांना देशी गाईचे खोंड देऊन या कुटुंबाला आधार दिला ...
Corona vaccine Sangli : जैनधर्मीय साधु - साध्वी समुदयासह सर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना गुजराती समाज महासंघाने केली आहे. ...
Shirla Dam Water Sangli : शिराळा तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून २ तलावात २०% तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे.चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्या ...
Fire Framer Sangli- जनावरांच्या शेडला आग लागली आणि दोन जातिवंत बैलासह इतर जनावरे आगीत मृत्युमुखी पडले आणि एक क्षणात सर्व काही संपले, पूर्ण संसार उध्वस्त झाला. ...
Accident Sangli Crimenews- औढी ( ता.शिराळा) येथे जीप व होंडा सिटी यांची समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले आहेत. तसेच होंडा सिटी गाडीमध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या तीन कांड्या सापडल्या आहेत. या अपघातानंतर होंडा सिटीचा चालक पळून गेला आहे. याबाबत विनापर ...
Crimenews Sangli- बिऊर (ता. शिराळा) येथील शेतकरी प्रकाश शिवाजी पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरट्यानी भर दुपारी ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार रुपये असा ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ...
snake Sangli-शिराळकर स्वतःचा जीव धोक्यात घालून नागाचा प्राण वाचवतात, असे अनेक प्रसंग घडले आहेत. असाच प्रसंग शिराळा येथे आज शनिवार रोजी दुपारी बाराचे दरम्यान घडला. डांबरामध्ये अडकलेल्या नागास तीन तासाच्या प्रयत्नाने शिराळकरांनी जीवदान देऊन पुन्हा नागा ...
leopard Sangli Shirala- तडवळे ( ता.शिराळा) येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.सुफीयान शमशुद्दीन शेख (रा. आनंदगाव ,ता.माजलगाव ,जि बीड) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. ...