अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले. ...
विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी असलेली नाराजी आणि काही ठिकाणी शिवसेनेने केलेली बंडखोरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि.१४) नाशकात दाखल झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड बैठकादेखील घेतल्याचे वृत्त आहे. ...
विधानसभा निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततेत पार पाडावी व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी सोमवारी दिंडोरी शहरातून पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेतील चार सदस्य रिंगणात असले तरी, त्यापैकी राष्टÑवादीचे हिरामण खोसकर या एकमेव सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सुपूर्द केला असून, त्यांचा राजीनामा मंजूर करून त्याची माहिती राज्य निवडणूक आ ...