शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून राज्यातील ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 11:44 IST

मुंबईतील शाळांबाबत अद्याप निर्णय नाही

ठळक मुद्देमुंबईतील शाळांबाबत अद्याप निर्णय नाही पालक व संस्थाचालक, मुख्याध्यापक संभ्रमात

आज २७ जानेवारी २०२१ पासून राज्यातील इ. ५ वी ते ८ वी च्या शाळा पूर्ण काळजी व खबरदारी घेऊन सुरू होत आहेत. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून चला मुलांनो चला शाळेकडे चला ...आशयाचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सुरुवातीला नववी ते बारावी आणि आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या आहेत. मात्र मुंबईतील शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप काहीच निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून घेण्यात आला नसल्याने पालक व संस्थाचालक, मुख्याध्यापक संभ्रमात आहेत. 

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या मागील पत्रकाप्रमाणे १६ जानेवारीपासून पुढील निर्देशांपर्यंत मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या तरी मुंबईतील शाळा कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणVarsha Gaikwadवर्षा गायकवाडTwitterट्विटर