शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

SSC EXAM: बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय ? निकष आज जाहीर होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 11:32 IST

SSC EXAM: शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्र्यांकडून शुक्रवारी दहावीच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या मूल्यमापनासाठी त्यांच्या चाचण्या, परीक्षा तसेच नववीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता आहे.

मुंबई -  दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे सद्य:स्थितीत शिक्षण विभागाकडून यंदा दहावीचे मूल्यमापन कसे होईल यावर खलबतं सुरू आहेत. मात्र, या नियमित विद्यार्थ्यांसोबत लाखो विद्यार्थी बाहेरून म्हणजेच १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देत असतात. या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा शिक्षण विभाग आणि राज्य मंडळ काय विचार करणार आहे ? त्यांचे अंतर्गत मूल्यमापन होऊ शकणार नसल्याने त्यांच्या मूल्यमापनासाठी काय निकष लावणार आहे ? असे प्रश्न या विद्यार्थी आणि काही अभ्यासकांकडून उपस्थित केले जात आहेत. अनेक विद्यार्थी नववी पूर्ण केल्यानंतर, नापास झाल्यानंतर किंवा शिक्षणात खंड पडल्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा १७ नंबरचा अर्ज भरून देतात. या विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती नसते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमान कसे केले जाणार याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. राज्य शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभाग सद्य:स्थितीत दहावी मूल्यमापनासाठी अंतर्गत मूल्यमापनाच्या पर्यायाचा विचार  करत आहे. शाळांनी आतापर्यंत घेतलेल्या चाचण्या, परीक्षा, उपक्रम यांच्या आधारावर विद्यार्थ्यांचे  दहावीचे मूल्यमापन केले जाईल. पण बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत हे निकष कसे लागू पडणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे. 

निकष आज जाहीर होण्याची शक्यताशिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्र्यांकडून शुक्रवारी दहावीच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या मूल्यमापनासाठी त्यांच्या चाचण्या, परीक्षा तसेच नववीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ssc examदहावीEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार