CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
मुंबई , पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती , नाशिक या विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन चालणार असून इतरत्र व ग्रामीण भागात ऑफलाईन प्रक्रिया चालेल. या प्रक्रिया व्यवस्थित चालतील असे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ...
गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया व अध्ययन तसेच अध्यापन प्रक्रियेबाबत १२ जून रोजी प्राचार्यांची ऑनलाईन सभा घेतली. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील १२० प्राचार्य व विद्यापीठाच्या पद्व्युत्तर शैक्षणिक विभागाच्या प्रमुखांनी सहभाग घेतला ...
सध्याच्या स्थितीत शिक्षणाबद्दल विचार करायचा असेल, तर जागतिकीकरण, संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचे युग आणि ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था अशा महत्त्वपूर्ण संकल्पनांना नजरेआड करून चालणार नाही. ...
पनवेल हे तालुक्याचे ठिकाण असले, तरी मुंबईच्या जवळ असल्याने येथील विकास झपाट्याने झाला. त्यामुळे येथे शैक्षणिक विकासही मोठ्या प्रमाणात आणि चांगला झाल्याचे आजस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे आजपासच्या ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणास ...