exam result : जे विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन होते त्यांचे गुणदान करणे शक्य आहे. परंतु जे ऑनलाईन नव्हते, त्यांना संपर्क करून, चाचण्या, स्वाध्याय, तोंडी परीक्षा घेऊन निकालाचे काम पूर्ण करणे अवघड आहे. ...
राज्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने सुद्धा बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परंतु, कोणत्याही बोर्डाने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे सूत्र जाहीर केले नाही. ...
MPSC pre-exam : ११ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्यात आली होती. आता त्याचे नियोजन करून ती परीक्षा घेण्यास प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राइट्स संघटनेकडून करण्यात आली आहे. ...
शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या ५ विभागीय समित्यांमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असून, सनदी लेखापालांची नियुक्ती केली आहे. ...
चेन्नई, म्हैसूर, मुंबई असो किंवा मग यूएई ते अगदी केनिया आणि मलेशिया या देशांमधील विद्यार्थ्यांसाठी लॉकडाऊनच्या काळात भारतातील एक शिक्षक देवदूत ठरलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ...
result : परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ...
Uday Samant : सामंत म्हणाले, १८९८ साली स्थापन झालेले मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे शासनमान्य ‘जिल्हा-अ’ वर्ग ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. या ग्रंथसंग्रहालयामध्ये १ लाख ९३ हजार ४०० इतकी ग्रंथ संख्या आहे. ...