वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांची माहिती गरजू वा संभाव्य लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याकरिता राज्य शासनातर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘युवा माहितीदूत’ उपक्रमाकडेही याच दृष्टिकोनातून बघता येणारे आहे. ...
प्रत्येक संगीतप्रकार आपापल्या जागी श्रेष्ठ असतो. ते सादर करण्याचं स्थान, व्यासपीठ वेगळं असू शकतं. त्याचा श्रोतृवर्ग वेगळा असू शकतो. परंतु त्यामुळे त्याचा दर्जा ठरवणं योग्य नाही. ...
काँग्रेस पक्षात राहूनही स्वत:च्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जाणारे अभ्यासू आणि अचूक विश्लेषण करणारा नेते गुरुदास कामत यांचे अकाली जाणे प्रत्येकाला हुरहूर लावणारे आहे. ...
देशापुढचे महत्त्वाचे प्रश्न सोडून राष्ट्रीय पक्षांचे प्रवक्ते जेव्हा मिठ्यांवर किंवा आलिंगनांवर उतरतात तेव्हा खरे तर त्यांचेही बुद्धिबळ परीक्षेला बसविण्याच्याच योग्यतेचे असते हे आपण समजून घ्यायचे असते. ...
- मिलिंद कुलकर्णीचार वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यासाठी अखेर कारभारी गवसले. अॅड.रवींद्र पाटील हे पक्षाचे हुकुमी एक्के आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने शरद पवार आणि पक्ष हे जी जबाबदारी ...