मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑात महाविकास आघाडीचा प्रयोग स्थिरावत असताना राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघटनकार्याकडे लक्ष पुरविलेले दिसते. एकीकडे ... ...
दिल्लीतील या हिंसाचारात जे होरपळले त्यांच्यासाठी माझे मन व्याकुळ होते. मनात विचार येतो कीे, चारचाकी हातगाडीवर फळे किंवा भाजी विकणाऱ्या फेरीवाल्याने धंद्यात गुंतविलेले भांडवल कितीसे असू शकेल? ...
चीनच्या एका प्रांतापुरत्या मर्यादित असलेल्या या विषाणूने आता अवघ्या जगाला विळखा घालण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याची मर्यादा केवळ जीवितहानीपुरती मर्यादित नाही, तर अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला हलवण्याचे सामर्थ्य त्यात दिसते. ...
देशभरात अस्वस्थता आणि संघर्षाचे वातावरण आहे. एकीकडे सनदशीर मार्गाने आंदोलने सुरु असताना दुसरीकडे हिंसक घटना घडत आहेत. समाजमाध्यमांद्वारे एकमेकांवर दोषारोप करुन हिंसेला जबाबदार धरले जात आहे. हिंसेला विशिष्ट समूह जबाबदार असल्याच्या प्रक्षोभक चित्रफिती ...
आमचे जे गेले आहे, तेवढे द्यावे. आम्ही जा म्हणाल तेथे जातो, अशी भूमिका घेऊन वारणा खोऱ्यातील धरणग्रस्तांनी घरातील देवासह गावे सोडली; पण त्यांचे देव बसविण्यासाठी देवघर बांधण्यास आजही अडचणी येतात. हे पाहून उपेक्षितांच्या दु:खाच्या वेदनेने तरुण पेटून उठत ...
जीडीपी वाढीचा दर स्थिर राहिल्याचे समाधान मानताना, निर्मला सीतारामन यांनी या वस्तुस्थितीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे; अन्यथा त्यांचे समाधान फार काळ टिकणार नाही! ...
नोटाबंदीच्या काळातील शंकास्पद व्यवहारांवरून सराफांना बजावलेल्या नोटिसांचा विषय सध्या तापला आहे. कारवाई करतानाच कोणत्याही प्रामाणिक सराफांवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी! ...