तामिळनाडूमध्ये या दोन द्रविडी पक्षांच्या पांगूळगाड्याशिवाय पुढे सरकता येत नाही, अशी दोन राष्ट्रीय पक्षांची अवस्था आहे. काँग्रेसकडे पूर्वी कामराज, शिवाजी गणेशन, जी. के. मुपनार असे नेते असल्याने तो पक्ष काहीसा रुजला होता. ...
भारताने जगातील पन्नासपेक्षा अधिक देशांना शांती आणि अहिंसेच्या मार्गाने आपले स्वातंत्र्य प्राप्त करण्याची प्रेरणा व संघर्षाची दीक्षा दिली, हे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे पृथक महत्त्व. आफ्रिकेतील अनेक देशांनी याच मार्गाने आपले स्वातंत्र्य मि ...
बाकी जगातलं वास्तव मात्र वेगळं आहे. पश्चिमी जगात आपल्या आई-बापाचा पैसा आपलाच आहे आणि आपण तो मनाप्रमाणे उधळावा असं मुलांना वाटत नाही आणि मुलांच्या कमाईवर आपला हक्क आहे, असं पालकही मानत नाहीत. एका विशिष्ट कालावधीनंतर सर्व जण स्वतंत्र होतात. ...
अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर ही मोटार सापडली होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या. केवळ कांड्या ठेवल्याने स्फोट होत नाही. मात्र, सोबत अंबानी पती-पत्नीच्या नावे लिहिलेले धमकीचे पत्र होते. ...
सुरुवातीला क्विआनाच्या डोक्यात हे पक्कं होतं की, आपल्याला होणारी मुलगीही कृष्णवर्णीय असणार, आपल्याइतकी डार्क नसली तरी ती काही ‘व्हाइट’ म्हणून जन्माला येणार नाही ...
सखाराम बाईंडर असो की, घाशीराम कोतवाल; या नाटकाविरुद्ध आरोपांची, टीकेची राळ उठल्याने तेंडुलकर यांना हयात असताना रस्त्यावरील व न्यायालयीन लढाईला सामोरे जावे लागले. ...