श्रीमंत किंवा श्रीमंती वाढविण्यास नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे दिवस मागे पडलेत. माॅस्को वा बीजिंगसह चीनमधील पाच शहरांतील उद्योजक, व्यावसायिक अब्जाधीशांच्या संख्येत अधिक असावेत, हाच खरा बदलाचा संकेत आहे. ...
सद्य:स्थितीत आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे, म्हणूनच राज्यातील ठाकरे सरकारने ‘मी जबाबदार’ मोहीम सुरू केली आहे. कोरोनाची साखळी खंडित करायची असेल तर सर्वांना जबाबदारीने वागावे लागेल. ...
राजकीय भूमिकांचा अभिनिवेश व्यक्त न करता महाराष्ट्रासह देशातील काेराेनाची दुसरी लाट कशी राेखता येईल, याचा एकत्रित विचार व्हायला हवा आहे. त्यासाठी लसीकरणातील गाेंधळाची स्थिती संपवायला हवी! ...