लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्य हा अधिकार, सरकारी उपकार नव्हे!! - Marathi News | Health is a right, not a government favor !! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरोग्य हा अधिकार, सरकारी उपकार नव्हे!!

आरोग्य हा नागरिकांना घटनेने दिलेला अधिकार आहे! ‘खजिन्यात पैसे नाहीत’ सांगून हा अधिकार सरकार हिरावू शकत नाही. ...

Oxygen: हवा हीच आता दवा - Marathi News | Oxygen : Air is the only medicine now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Oxygen: हवा हीच आता दवा

ऑक्सिजन पुरवठ्याशी संबंधित अपघात व त्यात रुग्णांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. ...

वाद थांबवा; प्रशासनाला सहकार्य करा - Marathi News | Stop arguing; Cooperate with the administration | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाद थांबवा; प्रशासनाला सहकार्य करा

मिलिंद कुलकर्णी  राजकारण कुठे करावे आणि किती करावे, यालाही मर्यादा आहे. हे एकदा भान सुटले की, त्या राजकीय पक्ष ... ...

उजनीचं पाणी..  ..‘मामां’ची कहाणी ! - Marathi News | Ujani's water .. .. The story of 'Mama'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उजनीचं पाणी..  ..‘मामां’ची कहाणी !

लगाव बत्ती... ...

Virar Covid hospital Fire: विशेष संपादकीय: आरोग्याचे दशावतार - Marathi News | Virar Covid hospital Fire: Special Editorial- The Dashavatara of Health system | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Virar Covid hospital Fire: विशेष संपादकीय: आरोग्याचे दशावतार

कोविडच्या साथीनंतर सर्वत्र आरोग्यव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे, हे मान्य; पण सव्वावर्षानंतरही ही व्यवस्था मानवनिर्मित चुका, ढिलाई, निष्काळजीपणाची झापड दूर सारण्यास तयार होत नाही, हे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांचे दुर्दैवी प्राक्तन आहे. ...

थाळ्या-टाळ्या... आणि ऑक्सिजनच्या नळ्या! - Marathi News | claps, Plates ... and tubes of oxygen! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थाळ्या-टाळ्या... आणि ऑक्सिजनच्या नळ्या!

तांत्रिक चुकीपायी रुग्ण दगावल्याचे पाहून ओकसाबोकशी रडणारे नाशिकच्या रुग्णालयातले डॉक्टर्स - हे दृश्य विदीर्ण करणारे होते! ...

केंद्राने हातपाय बांधले, राज्याने कसं पळावं? - Marathi News | Center tied hands and legs, how can the state run away? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केंद्राने हातपाय बांधले, राज्याने कसं पळावं?

जीएसटीनं राज्यांची आर्थिक स्वायत्तता संपवून त्यांची म्युनिसिपालिटी केली आहे. आणि आता केंद्र म्हणतं, कोरोनाच्या संकटाचं तुमचं तुम्ही पाहून घ्या! ...

संपादकीय: कोरोना लसीचाही बाजार! - Marathi News | Editorial: Corona Vaccine Market! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: कोरोना लसीचाही बाजार!

शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भाव ज्याप्रमाणे सरकार ठरवते, तसेच कोरोनावरील विविध लसींची कमाल किंमत सरकारनेच ठरवायला हवी. तरच सर्वसामान्य नागरिकांना ती परवडू शकेल आणि सहजपणे त्यांना लस घेताही येईल. ...

Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी  - Marathi News | Nashik Oxygen Leak: The accident in Nashik is mind numbing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Nashik Oxygen Leak: प्राण तळमळला...; नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी 

Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे. ...