लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
नुसती नावे ठेवू नका, बिहारमध्ये एकदा या तर खरे!: शहनवाज हुसैन - Marathi News | syed shahnawaz hussain said do not just blame it come to bihar once | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नुसती नावे ठेवू नका, बिहारमध्ये एकदा या तर खरे!: शहनवाज हुसैन

बिहारचे उद्योगमंत्री सय्यद शहनवाज हुसैन यांच्याशी ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित सारांश. ...

वाढत्या उन्हाच्या झळा यापुढे जीव घेतील? - Marathi News | will the rising heat wave no longer survive | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढत्या उन्हाच्या झळा यापुढे जीव घेतील?

उन्हाळ्याची आजची परिस्थिती अवघड म्हणावी तर तापमानवाढीचा पुढचा काळ फारच चिंताजनक असेल. त्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतील. ...

आजचा अग्रलेख: महामंदीच्या उंबरठ्यावर? - Marathi News | world on the threshold of the great depression | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: महामंदीच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तान आणि श्रीलंकेपाठोपाठ आता नेपाळ व बांगलादेशही आर्थिक संकटात फसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

‘अरे ला कारे’ करणारा भारतीय बॅडमिंटनचा नवा चेहरा! - Marathi News | new face of indian badminton playing after thomas cup winning | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अरे ला कारे’ करणारा भारतीय बॅडमिंटनचा नवा चेहरा!

बॅडमिंटनच्या थॉमस चषक विजेतेपदानं भारतीय खेळाडूंनी १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयाची आठवण करून दिली आहे. आता नवा इतिहास लिहिला जाईल. ...

सरकारविरोधात बोलणे हा गुन्हा कसा? - Marathi News | how is it a crime to speak against the government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारविरोधात बोलणे हा गुन्हा कसा?

कायद्याने प्रस्थापित केलेल्या सरकारविरोधात बोलण्याची बंदी का असावी? लोकशाहीत सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी कोणी बोलले तर गैर काय? ...

आजचा अग्रलेख: चिंतन आणि चिंता - Marathi News | congress chintan shivir in udaipur and its impact on party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: चिंतन आणि चिंता

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे आल्यानंतरचे चौथे विशेष अधिवेशन उदयपूरला तीन दिवस झाले. ...

देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी - Marathi News | Was Devendra Fadnavis in Ayodhya During Babri Masjid Demolition or CM Uddhav Thackeray claim is True? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. ६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईला पत्र पाठवलं होतं. ...

सगळ्याला सतत नकारच देत राहिलात तर लग्नं कशी जमणार? - Marathi News | if you keep rejecting everything how will marriage work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सगळ्याला सतत नकारच देत राहिलात तर लग्नं कशी जमणार?

आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या सुखाचा विचार जरूर करावा; पण तो करताना त्यांच्या वाढणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही असायला नको का? ...

सोने नसते, तर भारताचीही ‘लंका’ झाली असती! - Marathi News | india situation like sri lanka before 30 years without gold india would have become lanka too | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोने नसते, तर भारताचीही ‘लंका’ झाली असती!

तीस वर्षांपूर्वी भारतावरही आजच्या श्रीलंकेसारखीच वेळ आली होती. दिवाळे निघता निघता देशाला वाचवले, ते तेव्हाच्या जबाबदार धोरणकर्त्यांनी! ...