लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलावंत वैतागलेले, प्रेक्षक हतबल आणि रंगदेवताही खिन्न - Marathi News | The artistes are frustrated, the audience is desperate and even the color god is sad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कलावंत वैतागलेले, प्रेक्षक हतबल आणि रंगदेवताही खिन्न

शंभराव्या नाट्यसंमेलनाची नांदी सुरू झाली आहे खरी; पण राज्यात सर्वत्र बकाल अस्वच्छ आणि कुबट नाट्यगृहांच्या सुविधांवरचे प्रश्नचिन्ह कायम आहे! ...

महात्मा गांधी : मजबुरीचे नव्हे, मजबुतीचेच नाव! - Marathi News | Mahatma Gandhi: The name of strength, not of compulsion! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महात्मा गांधी : मजबुरीचे नव्हे, मजबुतीचेच नाव!

गांधीहत्येनंतर गांधी विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू राहिला. आता गांधीजींचा वारसा बळकावण्याची योजना आखली जाते आहे. ...

खरीप धोक्याच्या वाटेवर! - Marathi News | Now it seems that the Kharif season is on the verge of danger. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खरीप धोक्याच्या वाटेवर!

जूनची सरासरी १३५ मिलिमीटरची आहे. मध्य महाराष्ट्रातही केवळ ७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ...

‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून... - Marathi News | Statistics of 450 accidents and 97 deaths in 203 days on the Samruddhi Mahamarg show how dire the situation is. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून...

सदोष रस्ता बांधणी, वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक/आदर नसणारे वाहनचालक, सदोष वाहने, अतिवेगाची नशा, अतिघाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे. ...

लोक मेले तर मरू देत, पर्वा आहे कोणाला? - Marathi News | As there is no system to test truck drivers, how the license is issued is a subject of research. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोक मेले तर मरू देत, पर्वा आहे कोणाला?

प्रशिक्षण-चाचणीच्या सुविधा शून्य, पैसे खाऊन वाहनचालक परवाने वाटायचे, ड्रायव्हरला अमानवी वागणूक द्यायची, अपघात झाले की हळहळायचे! ...

चुना लावा बोटाला! - Marathi News | Put lime on your finger! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चुना लावा बोटाला!

आमदारांनी नाम्याला छोटी-मोठी कंत्राटे मिळवून दिल्याने पिवळी रससशीत सुबत्ता त्याच्या हाता-गळ्यात चमचमत होती. ...

आपण सारे भाऊ-भाऊ!... सोलापुरात ढवळून निघाली समीकरणं - Marathi News | editorial view on NCP's Ajit Pawar changes Maharashtra's political dynamics and solapur Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपण सारे भाऊ-भाऊ!... सोलापुरात ढवळून निघाली समीकरणं

सोलापूर जिल्ह्यात 'कमळ'वाल्यांचे तब्बल सहा आमदार. तरीही साडेतीन वर्षांपासून पालकमंत्रिपदापासून वंचित. ...

समान नागरी कायदा: मूळ मुद्दा समजून घ्या, गैरसमज दूर करा! - Marathi News | Uniform Civil Code : Understand the Basics, Clear the Misconceptions! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समान नागरी कायदा: मूळ मुद्दा समजून घ्या, गैरसमज दूर करा!

गोव्यात प्रारंभापासून समान नागरी कायदा आहे. त्यामुळे अल्पसंख्याक ख्रिश्चनांवर अन्याय झालेला नाही आणि हिंदूंनाही काही अडचण आलेली नाही. ...

रशियातल्या बंडाच्या कहाणीतले उलटेसुलटे पेच - Marathi News | Twists and turns in the story of the revolution in Russia | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रशियातल्या बंडाच्या कहाणीतले उलटेसुलटे पेच

रशियात पुतीन यांचा स्वयंपाकी म्हणवल्या जाणाऱ्या येवगेनी यांनी हा असा अचानक बंडाचा पवित्रा का घेतला, याची उकल सोपी नाही! ...