लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘इंडिया’ला आता रस्त्यावर उतरून लढावे लागेल! - Marathi News | 'India' will now have to fight on the streets! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘इंडिया’ला आता रस्त्यावर उतरून लढावे लागेल!

द्वेषपूर्ण राजकारणाचे भांडे फुटत असताना सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याबरोबरच लोक विश्वास ठेवतील असा पर्यायही द्यावा लागेल! ...

हॅलो, इतकंच सांगतो, की मी गे आहे! - Marathi News | Japanese Popstar Shinjiro Atae : Hello, just saying, I'm gay! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हॅलो, इतकंच सांगतो, की मी गे आहे!

३४ वर्षांच्या शिंजिरोने २००५ मध्ये एएए या जपानी बँडबरोबर काम करायला सुरुवात केली. २०१६ पासून त्याने स्वतंत्रपणे गायक म्हणून करिअर करायला सुरुवात केली. ...

डॅन्यूबकाठी ‘नीरज’ सोनेरी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय - Marathi News | 'Neeraj' gold by the Danube, first Indian to win gold at World Championships | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॅन्यूबकाठी ‘नीरज’ सोनेरी, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

बुडापेस्ट शहरात नीरजने सुवर्ण जिंकले आणि चंद्रयान-३ च्या रूपाने भारतीयांच्या यशाचा जगभर डंका वाजत असतानाच नीरजच्या सोनेरी भालाफेकीने जणू तो आवाज थेट चंद्रापर्यंत पोहोचला. ...

महाराष्ट्रात ‘गब्बरसिंग’ का जन्माला येत आहेत? - Marathi News | Why is 'Gabbar Singh' being born in Maharashtra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात ‘गब्बरसिंग’ का जन्माला येत आहेत?

आज अनेक क्षेत्रात ‘सभ्य’ दिसणारे गब्बर आहेत. त्यांची सरंजामी मानसिकता हा खरा प्रश्न आहे, ती कशी बदलणार?  ...

डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीतून बाद, कारण.. - Marathi News | Donald Trump out of the election, because.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीतून बाद, कारण..

ट्रम्प यांच्याविरुद्धच्या खटल्यांचे काहीही होवो, त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी स्वीकारणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे! ...

'ब्रिक्स'मध्ये भारताची अवस्था धरले तर चावते अन् सोडले तर... - Marathi News | India's status in BRICS | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'ब्रिक्स'मध्ये भारताची अवस्था धरले तर चावते अन् सोडले तर...

हल्ली सर्वच क्षेत्रांत या दोन शेजारी देशांदरम्यान कधी उघड, तर कधी छुपी स्पर्धा बघायला मिळते. ‘ब्रिक्स’चा विस्तार करण्याची चर्चा गत काही काळापासून सुरू होती. ...

नार्जेस मोहम्मदी : ३१ वर्षे तुरुंगात कोंडले, हिंमत कायम! - Marathi News | Iranian Activist Nargess Mohammadi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नार्जेस मोहम्मदी : ३१ वर्षे तुरुंगात कोंडले, हिंमत कायम!

इराणसारख्या देशात राजकीय व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याची किंमत आपल्याला परवडण्यासारखी नाही हे  सांगायची. ही भीती शेवटी खरी ठरली. ...

लोकहो, चंद्रावर पोचलो, आतातरी ‘पत्रिका’ बघणे थांबवा! - Marathi News | People, we have reached the moon, stop looking at the 'Patrika' now! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकहो, चंद्रावर पोचलो, आतातरी ‘पत्रिका’ बघणे थांबवा!

वैवाहिक जीवन सुखी व्हायचे, तर जोडीदारांचा परस्परांवरचा विश्वास, प्रेम हवे, तिथे चंद्र आणि मंगळ यांचे खरे म्हणजे काय काम आहे? ...

जगभरात तिरंग्याचा सन्मान वाढवणाऱ्या वैज्ञानिकांनो, तुम्हाला सलाम! - Marathi News | Chandrayaan-3 : Salute to you scientists who are raising the honor of the tricolor all over the world! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगभरात तिरंग्याचा सन्मान वाढवणाऱ्या वैज्ञानिकांनो, तुम्हाला सलाम!

चंद्र म्हणजे मुलांचे अंगाई गीत... प्रेमाचे गाणे आणि इश्काचा तराणा! मुलांचा हा लाडका मामा आता दूर कुठला, तो तर जवळ आला आहे... ...