लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘मिचाँग’चा धुमाकूळ ! महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी परवडणारी नाही - Marathi News | Cyclone Michaung has hit four districts including the coastal city of Chennai in Tamil Nadu | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मिचाँग’चा धुमाकूळ ! महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी परवडणारी नाही

या वादळाने चेन्नईसारख्या महानगराला चोवीस तासांत ३०० मिलीमीटर पावसाने धुऊन काढले. इतक्या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने चेन्नई शहराला महापुराचे स्वरूप आले होते. ...

हमासचा इस्रायलवर हल्ला ही इतिहासाची पुनरावृत्ती?; १९७३ मध्ये असेच घडले होते - Marathi News | Hamas Attack on Israel History Repeating?; This is what happened in 1973 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हमासचा इस्रायलवर हल्ला ही इतिहासाची पुनरावृत्ती?; १९७३ मध्ये असेच घडले होते

हमासच्या हल्ल्याची योजना इस्रायलला वर्षभरापूर्वीच कळली होती, याचा अर्थ हे गुप्तचरांचे अपयश नव्हते; तर निर्णयप्रक्रियेच्या स्तरावरील गलथानपणा होता! ...

नाटकांचे सर्वाधिक प्रयोग महाराष्ट्रात पण राज्यातल्या नाट्यगृहांचे गळे कोणी घोटले? - Marathi News | Most experiments of dramas are in Maharashtra but who strangled the theaters in the state? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाटकांचे सर्वाधिक प्रयोग महाराष्ट्रात पण राज्यातल्या नाट्यगृहांचे गळे कोणी घोटले?

नाटकवेड्या माणसांची आजही महाराष्ट्रात कमी नाही. नाटकांचे सर्वाधिक प्रयोग महाराष्ट्रात होतात; पण इथल्या नाट्यगृहांची अवस्था आज कशी आहे? ...

भाजपविरुद्ध मजबुतीने लढा द्यायचा असेल तर काँग्रेसने मोठी जबाबदारी निभावली पाहिजे - Marathi News | Congress has to shoulder a big responsibility if it wants to fight strongly against BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपविरुद्ध मजबुतीने लढा द्यायचा असेल तर काँग्रेसने मोठी जबाबदारी निभावली पाहिजे

केवळ राष्ट्रीय पक्ष म्हणून नावापुरते अस्तित्व आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बिहारमध्ये दोन्ही जनता दलांची आघाडी, तामिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये डावी आघाडी आदींचा विचार करावा लागणार आहे. ...

गृहनिर्माण संस्थांची भांडणे मंत्रालयापर्यंत का जातात? - Marathi News | Why do the disputes of housing societies go to the ministry? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गृहनिर्माण संस्थांची भांडणे मंत्रालयापर्यंत का जातात?

मुंबईत जवळपास ४६ हजार हाउसिंग सोसायट्या आहेत. ढोबळमानाने ५० ते ६० लाख लोक अशा संस्थांमधील रहिवासी आहेत. ...

पोलिस मार खाण्यासाठी आहेत का..?; स्वतःच्या वर्दीची इज्जत स्वतःच वाचवावी लागेल - Marathi News | An article on beating police by goons in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोलिस मार खाण्यासाठी आहेत का..?; स्वतःच्या वर्दीची इज्जत स्वतःच वाचवावी लागेल

वाहतूक पोलिसांवरील हल्ल्याचे गुन्हे दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनाच पोलिस ठाण्यात तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. ...

पुनर्वसन नंतर, अपंगांची ‘माहिती’ तरी सरकारकडे आहे का? - Marathi News | No department has the reliable information of disabled persons in Maharashtra. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुनर्वसन नंतर, अपंगांची ‘माहिती’ तरी सरकारकडे आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार भारतात अपंग व्यक्तींची संख्या दहा कोटींपेक्षाही अधिक असावी. इतक्या लोकांची पुरेशी माहितीही सरकारकडे नाही. ...

हिंदी पट्ट्यात भाजपची बल्ले; मोदी-शाह यांच्या डावपेचाच्या बळावर ३ राज्ये जिंकली - Marathi News | Editorial - BJP's victory in 3 important northern states like Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंदी पट्ट्यात भाजपची बल्ले; मोदी-शाह यांच्या डावपेचाच्या बळावर ३ राज्ये जिंकली

गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार असताना ही राज्ये काँग्रेसने जिंकली होती. त्यात मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षांची ॲन्टीइन्कबसी महत्त्वाचा फॅक्टर होता. ...

दोन बेगमांचे भांडण, तिसरा ‘अंकल सॅम’; या दोन महाशक्ती बांगलादेशलाही... - Marathi News | Article on US-Russia interference in Bangladesh elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन बेगमांचे भांडण, तिसरा ‘अंकल सॅम’; या दोन महाशक्ती बांगलादेशलाही...

अमेरिका असो, रशिया असो, किंवा चीन; सगळेच बडे देश छोट्या देशांना आपल्या बोटावर नाचवू पाहतात. बांगलादेशातही हेच होत आहे. ...