लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
या आजारावर इलाज काय? - Marathi News | What is the cure for this disease editorial about gender diagnostic tests | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या आजारावर इलाज काय?

काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंगनिदान आणि घाऊक प्रमाणात महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.  ...

खळबळ उडवणाऱ्या ChatGPT नंतर आता BharatGPT - Marathi News | After the sensational ChatGPT, now BharatGPT | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खळबळ उडवणाऱ्या ChatGPT नंतर आता BharatGPT

मुंबई आयआयटीच्या साहाय्याने BharatGPT हे भारताचे जनरेटिव्ह एआय रिलायन्स तयार करीत असल्याची घोषणा आकाश अंबानी यांनी केली आहे. त्यानिमित्त.. ...

मोदींची गॅरंटी; पण उमेदवारीची नाही बरं!  - Marathi News | Modi's Guarantee; But not for candidacy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींची गॅरंटी; पण उमेदवारीची नाही बरं! 

क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ; पण भाजपची लोकसभेची उमेदवारी सध्या क्रिकेटपेक्षाही अनिश्चित झाली आहे. तेव्हा ‘भावी’ खासदारांनो सावधान! ...

कोकणचा विलंब ‘मार्ग’! अशा कामात न्यायालयास लक्ष घालावे लागणे हे सर्व यंत्रणांचे अपयश  - Marathi News | Delayed way of Konkan It is a failure of all systems that the court has to pay attention to such work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोकणचा विलंब ‘मार्ग’! अशा कामात न्यायालयास लक्ष घालावे लागणे हे सर्व यंत्रणांचे अपयश 

एक तपाहून अधिक कालावधी उलटून गेला तरी सुमारे पाचशे किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण होऊ नये, हे फारच लांच्छनास्पद आहे. महामार्गाचे काम सातत्याने रखडते आहे, याकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले.  ...

डोनाल्ड ट्रम्प निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतील काय? - Marathi News | Will Donald Trump be disqualified from election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतील काय?

अमेरिकन संसदेच्या परिसरात समर्थकांच्या धिंगाण्याला चिथावणी देणे हे ‘बंड’ होते, या आरोपाचा सामना करणाऱ्या ट्रम्प यांची ‘उमेदवारी’ न्यायालयीन ‘संकटात’ आहे! ...

भाजप खासदारांना पुन्हा उमेदवारी का नको? - Marathi News | Why don't BJP MPs re-candidate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजप खासदारांना पुन्हा उमेदवारी का नको?

भाजपच्या नव्या कार्यशैलीमुळे पक्षाचे विद्यमान खासदार अहोरात्र कामाला जुंपलेले असतात! हे मानसिक दडपण आता अनेकांना नकोसे झालेले आहे! ...

आघाड्यांची घालमेल; प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रवक्ते वाचाळवीर बनून एकमेकांनाच अडचणीत आणत आहेत - Marathi News | confusion in both alliance NDA ans INDIA | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आघाड्यांची घालमेल; प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रवक्ते वाचाळवीर बनून एकमेकांनाच अडचणीत आणत आहेत

दोन्ही आघाड्यांना दोन-चार राज्ये वगळता, इतर राज्यांत प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन किंवा विरोधात तरी लढावे लागणार आहे. ...

‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये मध्यमवर्गीयांची मुले कधी आणि कशी शिरली? - Marathi News | When and how did middle class kids get into rave parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘रेव्ह पार्ट्यां’मध्ये मध्यमवर्गीयांची मुले कधी आणि कशी शिरली?

थर्टी फर्स्टच्या रात्री ठाण्यात खाडीकिनारी सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून पोलिसांनी ९५ नशेबाजांना ताब्यात घेतले, त्यातले बहुतेक जण मध्यमवर्गीय घरातले आहेत! ...

‘जनां’चे ‘मन’ आणि हरवलेली ‘गण’ भावना - Marathi News | The biggest challenge facing India today is to connect the people's minds with the spirit of republicanism. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘जनां’चे ‘मन’ आणि हरवलेली ‘गण’ भावना

जनतेचे मन आणि मत यात सामंजस्य नाही. त्यांना जोडणारा पूल नाही. गणतंत्राचे अपहरण रोखण्याची कोणतीही व्यवस्था दुर्दैवाने देशात नाही. ...