देश प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर आहे, असे चित्र उभे केले जात असताना देशाच्या चलनाचे मूल्य मात्र दिवसेंदिवस घसरत असेल तर हा विरोधाभास अगदी सामान्यांच्याही लक्षात येण्याजोगा आहे. निर्यातीला फायदा, पर्यटन व्यवसायाला चालना वगैरे फायदे समाजातील एका विशिष्ट व ...
गृहविभागापासून ज्या यंत्रणांची मदत आयोगाला निवडणुकीसाठी घ्यावी लागते तेथील विभागप्रमुख हे विद्यमान आयएएस, आयपीएस अधिकारी असतात. त्यामुळे ते आयोगाला फार मोजत नाहीत, असे तर नाही? ...
‘डिजिटल अरेस्ट’ गुन्हे मोठ्या प्रमाणावर आहेत. हे जाळे देशाबाहेरही पसरलेले असू शकते. त्यामुळे तपासासाठी गरज पडल्यास सीबीआयने इंटरपोलकडून मदत घ्यावी. ...
विलासराव देशमुख, राजेंद्र दर्डा गृहराज्यमंत्री असतानाही पोलिस ठाण्यांत क्वचित जात. हल्ली लोकप्रतिनिधींना सरकारी कार्यालयांमध्ये सारखे काय काम असते? ...