लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त! - Marathi News | Abusive Politics: MLA Sanjay Gaikwad’s Death Threat to Publisher Over Govind Pansare's Iconic Book | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!

बुलढाण्याचे शिंदेसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या अर्धांगिनी एका कार्यक्रमात जातात काय, तिथे त्यांना पुस्तक भेट म्हणून मिळते काय, त्या ते आमदारांना देतात काय आणि केवळ शीर्षकच वाचून आमदार पुस्तकाच्या प्रकाशकाला अवेळी फोन करून शिव्यांचा भडिम ...

विशेष लेख: इराणची ‘लेडी डॉन’, जिनं अमेरिकेला चकवलं! - Marathi News | ‘Lady Don’ Shamim Mafi Arrested at Los Angeles Airport for Smuggling Iranian Drones and Munitions to Sudan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: इराणची ‘लेडी डॉन’, जिनं अमेरिकेला चकवलं!

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इंटरनॅशनल एअरपोर्टवर शनिवारी रात्री एका महिलेला शस्त्रांसह अटक करण्यात आली आणि एकच खळबळ उडाली. केवळ अमेरिका आणि इराणच नव्हे, तर संपूर्ण जगभरात सध्या तिची चर्चा सुरू आहे. कोण आहे ही महिला? आणि तिनं असं केलं तरी काय, ज्यामुळे जग ...

लेख: धर्मांतर कायदा २०२६: वंचितांच्या सर्वांगीण संधींवर बंधने - Marathi News | Proposed Maharashtra Conversion Law 2026 Faces Criticism; Experts Warn of Restrictions on Social Equality and Educational Opportunities for Dalits, Tribals, and OBCs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: धर्मांतर कायदा २०२६: वंचितांच्या सर्वांगीण संधींवर बंधने

महाराष्ट्र धर्मांतर कायदा (मार्च २०२६), जो सध्या अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे प्रलंबित आहे, याचा जाहीर उद्देश धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण करणे हा आहे. या कायद्यांतर्गत एका धर्मातून दुसऱ्या धर्मात होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला प्रतिबंध करण्याची तरत ...

लेख: बदल्यांचा महिना अन् ‘फिल्डिंग’चा महिमा! - Marathi News | Transfer Racket Active in Ministries Ahead of May 31 Deadline; Pawar Family Exhibits Unity in Baramati Bypoll | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: बदल्यांचा महिना अन् ‘फिल्डिंग’चा महिमा!

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आपल्याकडे कायदा आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी संघर्ष करून हा कायदा त्यावेळी करायला लावला होता. त्याचा अनेकदा खेळखंडोबा झाला हा भाग वेगळा. सोयीनुसार हा कायदा अनेकदा वाकवला, झुकवला अन् तुडवलादेखील गेला. पुन्हा ए ...

लेखः वरळीची हिरकणी! लेकरासाठी सिस्टमला भिडणारी, मंत्र्यांना नडणारी 'आई'... - Marathi News | Worli’s Modern-Day 'Hirkani' Snaps at Minister Girish Mahajan; Viral Outrage Highlights Clash Between VIP Protests and Common Man's Struggles | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेखः वरळीची हिरकणी! लेकरासाठी सिस्टमला भिडणारी, मंत्र्यांना नडणारी 'आई'...

रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतल्या घरी आपले तान्हुले रात्रभर एकटे असेल म्हणून रात्रीच्या किर्रर्र अंधारात अवघड किल्ला उतरणारी हिरा नावाची आई साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी होऊन गेली. ती जिथून उतरली, त्या बुरुजाला छत्रपती शिवरायांनी हिरकणीचे नाव दि ...

विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच! - Marathi News | Caggtus 2026: Thousands of Gamers Unite for a Massive 70-Hour Non-Stop LAN Party in Leipzig | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!

मोबाइल, व्हिडीओ गेम्सच्या वापरानं तरुणाईच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होत असल्याचे निष्कर्ष अलीकडच्या काळात तज्ज्ञांनी जाहीर केले असले तरी त्याचा वापर अजूनही फारसा कमी झालेला नाही. जर्मनीतील लाइपझिग या शहरात तर गेमिंगचा सर्वांत मोठा महाकुंभ भरवला जातो ...

लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का? - Marathi News | The Vanishing Lifelines: Why Preserving Open Spaces is the Only Real Development Amidst Rising Heat and Water Crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?

मोकळ्या जागा मोकळ्याच राखणं आपल्यासाठी, भविष्यासाठी का महत्त्वाचं आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण कधीतरी थोडा वेळ काढला आहे का? ...

लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य! - Marathi News | The Strategic Shield of Iran: Why the Strait of Hormuz Remains the Ultimate Chokepoint in Global Geopolitics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!

ज्याचे ‘होर्मुझवर वर्चस्व, त्याचे जागतिक राजकारणावर नियंत्रण’ ही जुनी धारणा आजही प्रबळ आहे, हे इराणने या युद्धात दाखवून दिले. ...

आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच ! - Marathi News | The Fragile Ceasefire: Trump Extends Truce Amidst Internal Divide in Tehran and Stalemate Over Hormuz Blockade | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणशी सुरू असलेला युद्धविराम बेमुदत काळासाठी वाढविण्याची घोषणा केली. इराणचे नेतृत्व ‘गंभीरपणे विभागलेले’ असल्याने वाटाघाटींसाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ...