शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धुळ्यातही महाविकास आघाडी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:57 IST

शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्ष हिलाल माळी यांचे प्रतिपादन

आॅनलाइन लोकमतधुळे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातही शिवसेना कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकविणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हिलाल माळी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेची मंगळवारी सायंकाळी जिल्हा कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख अतुल सोनवणे, विशाल देसले, दत्तु गुरव, आधार हाके, नेरचे सरपंच शंकरराव खलाणे आदी उपस्थित होते.हिलाल माळी म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे.आगामी काळात जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसदर्भात कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसशी बोलणी करण्यात येईल. या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवून जिल्हा परिषद व पंचायत समितींवर भगवा फडकविणार आहे.निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी विशाल देसले, शंकरराव खलाणे, विलास चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.बैठकीला देवराम माळी, धनंजय कासार, सुदर्शन पाटील, बाळासाहेब देसले, चंद्रकांत म्हस्के, महावीर जैन यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे