शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

जोयद्यातील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, दोघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 20:43 IST

शिरपूर : तालुक्यातील जोयदा गावाजवळील अरूणावती नदीच्या पात्रात पोहण्यासाठी दोन मित्र गेले असतांना एकाचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना ...

शिरपूर : तालुक्यातील जोयदा गावाजवळील अरूणावती नदीच्या पात्रात पोहण्यासाठी दोन मित्र गेले असतांना एकाचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली़ दुसरा मित्र काठावर आल्यामुळे तो बचावला़ दरम्यान, मयताचे प्रेत शुक्रवारी करवंद धरणात तरंगतांना मिळून आले़२३ रोजी दुपारी २़३० वाजेच्या सुमारास जोयदा येथील २६ वर्षीय विवाहित तरूण गोविंद राणा पावरा व मित्र रणजित पावरा, मनोज ओंकारसिंग पावरा हे तिघे गावाजवळील अरूणावती नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते़ दरम्यान, महाराष्ट्र-मध्यप्रदेश सरहद्दीवर अरूणावती नदीच्या मुखाशी जोरदार पाऊस होत असल्यामुळे पाणी पातळीत अचानक वाढ झाली़ यात रणजित पावरा व मनोज पावरा हे दोघे पोहून काठावर आले तर त्यांचा मित्र गोविंदा पावरा यास वाढते पाणी व वेगाचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेवूनही तपास लागला नाही़ घटनेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २५ रोजी वाहून गेलेला गोविंद राणा पावरा याचे प्रेत करवंद धरणात तरंगतांना दिसून आले. त्यांच्यावर जोयदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे.