शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालपूरला कांदा लागवडीवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:09 IST

माती परिक्षण करणे गरजेचे : हंगामवार बियाण्याची निवड करावी

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिरात कृषी विभागाने कांदा पिकावर स्वतंत्र कार्यशाळा घेतली.येथील महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृहात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालय धुळे येथील शास्त्रज्ञ डॉ.श्रीधर देसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र बैसाणे, तालुका कृषी अधिकारी विनय मोरसे, कृषी अधिकारी सतिश पाटील, आर.आर. बाविस्कर, दिलीप भोई, लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, रवींद्र पाटील, शेतकरी पंढरीनाथ अहिरे, दामोदर माळी आदी उपस्थित होते.प्रशिक्षण शिबिरातील कार्यशाळेला मार्गदर्शन करताना डॉ.श्रीधर देसले यांनी सांगितले की, शिंदखेडा तालुक्यातील शेत जमिनीत पोटॅशचे प्रमाण कमी असून येथील शेतकºयांनी कांदा लागवडीपूर्वी माती परीक्षण करणे खुप गरजेचे आहे. तसेच पारंपारिक बियाण्याचा वापर न करता शिफारशीनुसार हंगामवार बियाण्याची निवड करावी. तसेच कांदा लागवडीसाठी रोप गादी वाफेवर सशक्त तयार करावे. बुरशी नाशकांची फवारणी करुन रोप तयार करावे यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन माहिती दिली. यावेळी खत व्यवस्थापनावर देखील सविस्तर माहिती दिली.‘लोकमत’च्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन समाधान धनगर तर आभार रवींद्र राजपूत यांनी व्यक्त केले. यासाठी ग्रा.पं. कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे