शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला महिलांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:35 IST

रामचंद्र नगर : तातडीने समस्या सोडविण्याची मागणी

धुळे : शहरातील रामचंद्र नगरात नागरिकांना नागरी समस्यांना सामोेरे जावे लागत आहे़ प्रभागात सांडपाणी, घंटागाडी, विजेची व पाण्याची समस्या तातडीने पुरवाव्यात अशा मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली़शहरातील प्रभाग ११ मधील रामचंद्र नगर व लक्ष्मी नगर परिसरात मनपा प्रशासनाकडून नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाही़ तत्कालिन पदाधिकाऱ्यांमार्फेत रस्ते, गटार, पिण्याचे पाण्याची व्यवस्था झालेली नाही़ त्यामुळे नागरिकांना सांडपाणी, गटारी, घंटागाडी, डासांची समस्या वाढल्या आहेत़येथील रामचंद्र नगरामधील बहूसंख्य विजेचे खांब वादळी वाऱ्यांने वाकलेले आहेत़ त्यामुळे नागरिकांना वीजतारांचा धोका आहे़ भविष्यात प्राणहाणी होण्याची शक्यता असल्याने तातडीने खांब ची दुरूस्ती तसेच प्रभागातील मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन अभियंता केैलास शिंदे यांना देण्यात आले़निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर सरचिटणीस प्रविणा भावे, जिल्हा सचिव निलेश चौधरी,ज्योती धात्रक, पुनम विभांडिक, रेशा भांरबे, सुनिता गांगुर्डे, नंदिनी चौधरी, प्रतिभा बागुल, जया बागुल, संजय धात्रक, नितीन पाटील, कवीता सुर्यंवंशी, कल्पना सोनवणे आदींच्या स्वाक्षºया आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे