संप मागे घेताच धुळे येथे खाजगी रुग्णालयात रांगा

By Admin | Updated: March 25, 2017 18:29 IST2017-03-25T18:29:36+5:302017-03-25T18:29:36+5:30

काम बंद आंदोलन मागे घेतल्याने उपचाराविना वा:यावर असलेल्या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा दिलासा मिळाला.

While retracting the contract, the rope in the private hospital at Dhule | संप मागे घेताच धुळे येथे खाजगी रुग्णालयात रांगा

संप मागे घेताच धुळे येथे खाजगी रुग्णालयात रांगा

धुळे : गेल्या तीन दिवसांपासून इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेला बंद शुक्रवारी सायंकाळी मागे घेतल्यानंतर शनिवारी आरोग्य सेवा पूर्वपदावर आली़ खासगी दवाखान्यांमध्ये सकाळपासून रुग्णांची वर्दळ वाढून रांगा लागल्या होत्या. 
काम बंद आंदोलन मागे घेतल्याने  उपचाराविना वा:यावर असलेल्या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा दिलासा मिळाला. शनिवारी वैद्यकीय सेवा पूर्वपदावर आली असल्याचे चित्र शहरातील खासगी रुग्णालयात दिसून आल़े गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता सकाळी लवकर येऊन रुग्णांनी नंबर घेतले. 

Web Title: While retracting the contract, the rope in the private hospital at Dhule