शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

३० कुटुंबांना मायेची उब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 10:46 PM

शिरपूर तालुका :  वरूळ येथील विद्यार्थिनींनी ऊसतोड कामगारांना केली मदत

शिरपूर : तालुक्यातील वरूळ येथील एच.आर.पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे परिसरात ऊसतोड करणाºया ३० मजूर कुटुंबांना संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले़ सामाजिक जाणिव ठेवून स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शाळेचे कौतुक केले जात आहे़शाळेत ‘साद माणुसकीची’ या उपक्रमांतर्गत शालेय परिसराच्या शेजारी परप्रांतातून  ऊसतोडसाठी आलेले कामगार झोपडीत वस्ती करुन राहत आहे.  या कुटुंबातील चिमकुल्यांचा उघड्यावरच निवारा आहे़ या चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़ वरूळ शाळेतील प्राचार्य पी.आर.साळुंखे यांनी या उपक्रमाची संकल्पना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पुढे मांडली अन् या संकल्पनेस उत्स्फुर्त प्रतिसाद देत राष्ट्रीय सेवा योजना व शाळेतील मुलींनी हातभार लावण्याची ग्वाही दिली़गोरगरिबांचे थंडीपासून रक्षण व्हावे या उद्देशाने ‘साद माणुसकीची’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रांगणात  ३० ऊसतोड कामगार स्त्री-पुरुष, लहान मुले-मुली यांना शर्ट, पॅन्ट, साडी, पंजाबी ड्रेस, स्वेटर, पादत्राणे तसेच जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले़ कामगारांच्या कुटुंबियांना संसारोपयोगी वस्तु मिळाल्यामुळे त्यांच्या चेहºयावर हास्य पाहून शाळेतील शिक्षकांना गहिवरून आले़ यावेळी प्राचार्य पी.आर.साळुंखे, एम.आर.पाटकर, आर.ए.माळी, डी.ए. जाधव, राकेश रघुवंशी, एस.जे. पाटील, एस.के. पाटील, एम.एस. पाटील, बी.जी. पिंजारी, एन.एस. ढिवरे, ए.बी. महाजन, डी.एन.माळी, बी.एस. बडगुजर, पी.टी.पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते़ सुत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी आर.आर.रघुवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयोच्या मुलींनी सहकार्य          केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे