शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

कर्ले सरपंचपदी रेखा पवार तर उपसरपंच पदी गोकूळ पाटील यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:35 AM

दोन्ही पदासाठी २-२ उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली. तीत ९ विरुद्ध २ मतांनी रेखा पवार आणि गोकूळ बेडसे ...

दोन्ही पदासाठी २-२ उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली. तीत ९ विरुद्ध २ मतांनी रेखा पवार आणि गोकूळ बेडसे यांचा विजय झाला. सभेला सीमा दिनेश ठाकरे, पंडित आसाराम पाटील, नानाभाऊ टूला भिल, इंदूबाई विक्रम भिल, संगीता विठ्ठल पाटील, जण्याबाई रमेश मोरे, आणि सरला शिवराम सोनवणे हे भाजपचे तर दिनेश बाळू देवरे व योगिता समाधान शेवाळे, हे विरोधी सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पिंगळे यांनी काम पाहिले तर तलाठी सुभाष कोकणी, व ग्रामसेवक भारती गवळी यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

विजयी झाल्यानंतर सरपंच आणि उपसरपंच यांच्यासह भाजपच्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनल प्रमुख पं.स. सदस्य दगाजी देवरे,नथ्थू गोकूळ पवार, साहेबराव पवार, दिनेश ठाकरे, निंबा चव्हाण, देवीदास चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.