शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

दिक्षार्थी जैनम बोरा यांचे अंतीम रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:21 IST

शिरपूरात शोभायात्रा : समाजबांधवांची मोठी उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मालेगाव शहरातील मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा (१७) हे समाजाला उपदेश देण्यासाठी ३० एप्रिल रोजी संसार व मित्रपरिवारातून मुक्त होणार आहे. त्यांचा येथे अंतीम रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांचे रविवार रोजी दुपारी दीड वाजता शहरातील करवंद नाक्यावरील के.जी. कंपाऊंड येथे परिवारासह आगमन झाले. तद्नंतर मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांची परिवारासह सजवलेल्या रथातून नुतन दिक्षार्थी जैनम बोरा यांच्या शोभायात्रेला प्रारंभ झाला.शोभायात्रेनंतर शंकर नाना लॉन्स येथे चोरडिया परिवारातर्फे आयोजित अभिनंदन समारंभ सोहळा झाला. मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांचे वडील जितेंद्र बोरा यांनी जैनम बोरा यांच्या बालपणीची आठवण करून दिली.नुतन दिक्षार्थी जैनम बोरा यांचे फुआ नवनीत चोरडिया व आत्या सुजाता चोरडिया यांनी अंतिम राखी सणाचा कार्यक्रम साजरा केला होता. लब्धी बोरा, तपस्या सभ्याता चोरडिया, निशा अबड या बहिणींनी मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांच्या हाताला अंतीम राखीचा धागा बांधताना यावेळी फुआ नवनीत चोरडिया रक्षा बंधनाचेगीत गायले.याकामी ब्लेसिंग पाठशाळेचे मुला मुलींनी विविध प्रकारच्या धार्मिक नाटीका सादर केल्यात. यावेळी शैलेश संचेती (वैजापुर), महेंद्र अबड (नांदगाव) नासिक, धुळे, जळगाव, अमळनेर, नंदुरबार, शहादा आदी ठिकाणाहून दिक्षार्थी बोरा यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनंदन समारंभ सोहळ्यात शिरपूर श्रीसंघ, समरथ ग्रुप, साधुमार्गी श्रावक संघ, अरिहंत नवयुवक मंडळ तसेच नवयुवक ग्रुपतर्फे मुमुक्षु दिक्षार्थी जैनम बोरा यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रास्ताविक प्रा.संजय सुराणा यांनी केले व संघपती सुवालाल ललवाणी यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Dhuleधुळे