धुळे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा रूग्णालयातील ५१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ त्यात धुळे शहरातील २६ तर शिरपूर शहरातील २५ रूग्णांचा समावेश आहे़ दरम्यान जिल्हात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५४६ वर पोहचली आहे़ तर ४७ रूग््णांचा मृत्यू झाला आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}