स्वखर्चाने दुरुस्त केली शेतकऱ्यांसाठी शिवार वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:33+5:302021-08-01T04:33:33+5:30

स्वखर्चातून मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करून दिल्याबद्दल त्या सर्व शेतकऱ्यांनी माजी जि.प.सभापती बापू खलाणे यांचे आभार मानले. ...

Shivar waat for farmers repaired at their own cost | स्वखर्चाने दुरुस्त केली शेतकऱ्यांसाठी शिवार वाट

स्वखर्चाने दुरुस्त केली शेतकऱ्यांसाठी शिवार वाट

Next

स्वखर्चातून मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करून दिल्याबद्दल त्या सर्व शेतकऱ्यांनी माजी जि.प.सभापती बापू खलाणे यांचे आभार मानले. सदर प्रसंगी शेतकरी भानुदास शंकर पाटील, नारायण शंकर पाटील, बाबूलाल हिलाल पाटील, हिम्मत गुलाब पाटील, राजेंद्र पाटील, साहेबराव पाटील, भटू पाटील, मनोहर पाटील, भोला पाटील, प्रकाश पाटील, शरद पाटील, शिरीष पाटील, विशाल शिंदे, रवी पाटील, प्रमोद पाटील, जयेश पाटील, मयुर पाटील आदी शेतकरी उपस्थित होते . -

गेल्या २५ ते ३० वर्षांपासून कापडणे परिसरातील शेतकरी, शेतमजुरांच्या बैलगाड वाट, शिवार रस्ते, वीज, पाणी या समस्या प्राधान्याने सोडविणारे सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, प्रत्येक कुटुंबाशी जिव्हाळा व आपुलकीचे संबंध जपणारे केवळ माजी कृषी सभापती बापू खलाणे यांच्या बहुविध विकास कामांचे ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून मोठे कौतुक होत आहे.

फोटो कॅप्शन -

कापडणे शेती शिवारात बापू खलाणे यांनी स्वखर्चाने शिवार रस्ता दुरुस्त केला आहे.

Web Title: Shivar waat for farmers repaired at their own cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.