कोरोना विषाणूची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:40+5:302021-04-23T04:38:40+5:30

प्लाझ्मा दान करणे प्लाझ्मा हा रक्तातील एक पिवळसर द्रवघटक असून, त्याचे रक्तातील प्रमाण सुमारे ५५ टक्के इतके असते . ...

The severity of the corona virus increased | कोरोना विषाणूची तीव्रता वाढली

कोरोना विषाणूची तीव्रता वाढली

प्लाझ्मा दान करणे

प्लाझ्मा हा रक्तातील एक पिवळसर द्रवघटक असून, त्याचे रक्तातील प्रमाण सुमारे ५५ टक्के इतके असते . यामध्ये माणसाच्या जीवनावश्यक घटकद्रव, पेशी आणि विशेषत: प्रथिने असतात. कोरोना आजारातून संपूर्ण बऱ्या झालेल्या व्यक्तींचा सुमारे २८ दिवसानंतर प्लाझ्मा काढून तो प्लाझ्मा कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा थेरेपी, कोरोनातून बरी झालेली व्यक्ती २८ दिवसानंतर प्लाझ्मा दान करू शकते, साधारणता चारशे एम. एल. प्लाझ्मा एक वेळेस दान करू शकतात. योग्य पौष्टिक आहार (प्रथिने , विटॅमिन सी,) व पुरेशी निद्रा (8 तास ) रोज तीन ते चार लिटर पाणी प्यावे, प्राणायाम करावे, हे केल्यास नक्कीच आपण लवकर हे महायुद्ध जिंकणार आहोत.

डॉ.जयपाल पाटील,

मोरया सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल,

मालपूर, ता. शिंदखेडा

Web Title: The severity of the corona virus increased