शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी ८७ अहवाल पॉझिटिव्ह, एका रूग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 20:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ८७ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले़व शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील एका रूग्णाचा मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ८७ अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले़व शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला़शनिवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ५३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ५१० इतकी झाली आहे. तर ३६५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील ७२ अहवालांपैकी १२ अहवाल पॉझिटिव्ह आले़गल्ली क्रमांक सहा २, संतोषी माता कॉलनी १, देवपूर १, एस आर पी एफ २, संत गाडगेबाबा नगर २, पारिजात कॉलनी १, धुळे इतर १, तुळशीराम नगर १, हेंद्रून १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १०९ अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले़शिंदखेडा विखरण १, निमगूळ ४, चिलाणे १, कळवाडी २, नूतन कॉलनी जवळ दोंडाईचा १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ६६ अहवालांपैकी १४ अहवाल पॉझिटिव्ह आले़मांडळ १, अशोक नगर शिरपूर १, शास्त्री नगर १, ताजपुरी १, वरचे गाव शिरपूर १, बालदे ३, वारूड शिरपूर २, गरताड शिरपूर १, होलनांथे २, लौकी १भाडणे साक्री मधील ९२ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आले़योगेश कंपनी दहीवेल १, नवकार नगर साक्री १, महात्मा चौक खुडाणे १, वाणी गल्ली दहीवेल २, नगर वाडा जैताणे १महानगरपालिका पॉलिकेक्निकमधील ३६ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले़न्यू एकता हौसिंग सोसायटी १, अभियंता नगर १, श्रीकृष्ण कॉलनी चितोड रोड १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील १० अहवालांपैकी ३ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले़जलगंगा सोसायटी १, शिरपूर १, धुळे १, चिंचखेडा ता चोपडा १खाजगी लॅब मधील १०४ अहवालापैकी ३१ अहवाल पॉझिटिव्ह आले़वर्धमान नगर मोहाडी १, तुळशीराम नगर १, संतोषी माता कॉ १, पांझरा कॉ १, शांती मंदिर जुने धुळे १, पारोळा रोड १, अभय नगर १, प्रोफेसर कॉलनी १, खंडेराव पोलीस सोसायटी ,चितोड रोड १, ,सिद्धार्थ नगर २, अलंकार हाउसिंग सोसायटी २, पारस मंगल कार्यालय जवळ, वाडी भोकर रोड १, विनोद नगर १, धुळे इतर १, सरवड १, काळखेडे १, कुसुंबा ३, डांगुणें २, लोणखेडी १, विवेक विहार ,शिरपुर १, फुलेनगर शिंगावे १, शिंपी गल्ली शिरपूर १, किरवाडे ,पोस्ट गोडदे, तालुका साक्री १, कासारे १, दुसाणे २