शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

शिंदखेडा तालुक्यात आढळला दुर्मीळ नाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 10:10 PM

सर्पमित्रांनी पकडले : जंगलात सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथे गुरुवारी धनंजय ईशी यांच्या शेतात अलनीनो प्रकारातील दुर्मीळ नाग आढळला़धुळ्यातील आदर्श सर्पमित्र ग्रुपचे सचिन व सौरव बागल यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली़ त्यानंतर त्यांनी त्वरीत निमगुळ गाव गाठून सर्प सुरक्षित पकडून धुळ्यात आणला़ वन विभागाच्या परवानगीने त्याला जंगलात सोडले जाणार आहे़हा सर्प नाग प्रजातीचा असून पाच फुट लांबीचा आहे़ त्याच्या शरिरात रंगद्रव्याचा अभाव आहे़ त्यामुळे या नागाची त्वचा पांढरी आहे़ त्याचे डोळे लाल व गुलाबी आहेत़ सर्पांमधील हा अनुवांशिक, जन्मजात बदलाची ही नैसर्गिक क्रिया आहे़ त्याला अल्नीनिजम म्हणतात़ त्यामुळे हा सर्प अलनीनो प्रकारात मोडतो़ हा नाग अतीशय दुर्मीळ आहे़

टॅग्स :Dhuleधुळे