शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:11 IST

शिरपूर : हजारो नागरिक सहभागी, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

शिरपूर : केंद्र शासनाच्या सुधारीत नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ शहरात विविध संघटनेतर्फे घोषणा देत रॅली काढण्यात आली़ रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते़२७ रोजी दुपारी येथील बसस्टॅण्डजवळील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयापासून रॅलीचा प्रारंभ झाला़ ही रॅली मेनरोड मार्गाने प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आल्यानंतर प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल व तहसिलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले़ रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात ‘सीएए’च्या समर्थनाचे फलक झळकावत घोषणाबाजी केली़ ‘वंदे मातरम्’,‘ भारत माता की जय’, ‘जयहिंद’ यांसारख्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले़ हा कायदा राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य आहे़ कायदा कोणत्याही धर्माच्या विरूध्द नाही़ पाकिस्तान, अफगणिस्तान व बांगलादेशातील हिंदू, बौध्द, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी धर्मातील अल्पसंख्यक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देणारा हा कायदा आहे़ मात्र या कायद्याबद्दल अपप्रचार करण्यात येत आहे़ या कायद्याला असंवैधानिक पध्दतीने विरोध करून जाळपोळ, दगडफेक व राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशांकडून नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही शासकीय लाभ देवू नये अशी मागणी करण्यात आली आहे़रॅलीत आमदार काशिराम पावरा, उद्योगपती तपनभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, किविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, अ‍ॅड़सुहास वैद्य, अ‍ॅड़अमित जैन, अ‍ॅड़शांताराम महाजन, सुभाष कुलकर्णी, नितीन गिरासे, डॉ़किशोर राठी, नरेंद्र पटेल, महेश लोहार, डॉ़मनोज निकम, डॉ़सुधीर भदाणे, डॉ़सचिन पाटील, डॉ़योगेश जाधव, राजेंद्र भंडारी, कैलास अग्रवाल, युवराज जैन, सुनिल सुर्यवंशी, शशिकांत चौधरी, हेमराज राजपूत, रोहित शेटे, जितेंद्र शेटे, विक्की चौधरी, नितीन बाविस्कर, नरेश डेमराणी, राजु धमाणी, अनिल कटारीया, सुनिल पाटील, महेंद्र पाटील, तुषार जाधव, छगन गुजर, भटू माळी, पंकज बाविस्कर, शामकांत ईशी, संगीता देवरे, डॉ़नलिनी राठी यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhuleधुळे