शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विविध संघटनांतर्फे आज रॅलीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:04 IST

शिरपूर : नागरी सुधारणा कायदा समर्थन

शिरपूर : नागरी सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी विविध संघटनेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे़२७ रोजी दुपारी २ वाजता येथील बसस्टॅण्डजवळील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयापासून रॅली काढली जाणार आहे़ सदर रॅली मेनरोड मार्गाने प्रांत कार्यालयापर्यंत काढली जाणार आहे़ त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल.रॅलीत वकील, डॉक्टर, इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर, मेडिकल, केमिस्ट, व्यापारी तसेच विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत़ नागरीकत्व कायद्याचे समर्थनासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे़ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़हिंदू सेवा संघातर्फे निवेदऩ़़येथील हिंदू सेवा संघातर्फे पाठींबा असल्याचे पत्र येथील प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले़ निवेदनात, नागरीकता संशोधन कायदा २०१९ च्या विरोधात काही देश विघटक शक्ती देशात अराजकता माजवित आहेत़ देशात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत आहेत़ त्यामुळे सामान्य माणसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे़संसदेत मंजूर झालेल्या या निर्णयास येथील हिंदू सेवा संघाचा पाठींबा असल्याचे निवेदनात म्हटले आहे़ निवेदन देतेवेळी संघाचे अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, उपाध्यक्ष शशिकांत चौधरी, अ‍ॅड़विजय पाटील, अ‍ॅड़महेश वाघ, भोपाल देशमुख, शशिकांत बडगुजर आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे