शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगाम : सदोष डीपीमुळे पिके जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी पिकांवर आशा होती. परंतु वीजपुरवठा वारंवार बंद पडत ...

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. पाण्याची पातळी वाढल्याने रब्बी पिकांवर आशा होती. परंतु वीजपुरवठा वारंवार बंद पडत असल्याने शेवटच्या एका पाण्यासाठी पिके जळाली आहेत. डीपी जळल्याने शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये भरले, मात्र नवीन प्रत्येक डीपी अवघ्या काही तासात जळून जाते. चारवेळा नवीन डीपी बसवूनसुद्धा सदोष यंत्रणेमुळे वीजपुरवठा सुरू होऊ शकला नाही.

पिके वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी डिझेल पंप बसवले आहेत. परंतु महागडे इंधन भरून पाणी भरताना मोठा खर्च येत आहे. डीपी जळाली म्हणजे वायरमन तपासणी करतात, दुसरे दिवशी ऑफिसला रिपोर्ट जातो, काही दिवसांनी डीपी येते, एक दिवस कार्यान्वित करून दुसरे दिवशी वीजपुरवठा सुरू करतात. यात एक आठवडा जातो अन‌् अखेर जळलेली डीपी असल्याचे दिसून येते. चारवेळा ही प्रक्रिया सुरू असल्याने एक महिना वीजपुरवठा बंद आहे.

तक्रारी नंतर वीज अधिकारी डीपी बदलतात, परंतु नवीनदेखील नादुरुस्त

असली तरी आठ दिवसांपर्यंत तक्रारी बंद होतात. हे सारे टाइमपासचे धोरण असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या टाइम पास धोरणात मात्र शेतकऱ्यांची पिके जळाली आहेत. पैसे भरून देखील वीजपुरवठा करू न शकणाऱ्या वीज मंडळाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

( वीज पंप बंद असल्याने डिझेल मशीन आणले, यात इंधन व मशीन भाडे याचा खर्च वाढला आहे. भाडे दहा हजार व इंधन १३ हजार खर्च लागल्याने रब्बीत नफा राहणे कठीण झाले आहे )

---

शेतकरी संजय रोकडे

( लवकरच विशेष योजनेत योग्य क्षमतेची डीपी बसविली जाईल. प्रयत्न सुरू आहेत. )---

ग्रामीण उपकार्यकरी अभियंता एन बी गांगोडे .