शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग दोनमध्ये जाणून घेतल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 21:58 IST

सभापती आपल्या दारी उपक्रम

धुळे :  सभापती आपल्या दारी उपक्रमांतर्गत महापालिकेचे स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी नगरसेवकांसह प्रभाग दोन मधील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सदर समस्या सोडविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. वतीने सभापती आपल्या दारी मोहिमेद्वारे प्रभागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात येत असून, मंगळवारी शहारातील प्रभाग दोनमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत. शहरातील प्रभाग दोनमधील संत सेना नगर,जिल्हा परिषद कॉलनी, ऑडिटर कॉलनी, ग.द. माळी सोसायटी तसेच घुगेनगर या भागाची मनपा सभापती सुनील बैसाणे यांनी पाहणी केली. यावेळी नागरिकांची प्रभागातील समस्या अनेक दिवसांपासून मार्गी लागलेल्या नाही. मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही त्या सोडविल्या जात नाही. समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी केली. या मोहिमेंतर्गत रस्त्यावरील घाण, गवत, ॲबेटिंग, फवारणी, कंटेनर सर्वेक्षण, बंद पथदिवे, पाईपलाईन लिकेज काढणे, घंटागाडी नियमित नसल्याची तक्रारी, शौचालयांची दुरुस्ती, गटारीवरील अतिक्रमण अशा विविध समस्या सोडवल्या जात आहेत.या मोहिमेत नगरसेवक सुनील सोनार, नगरसेविका भारती माळी, सुमनबाई वाघ, अभियंता पी. डी. चव्हाण, आरोग्य  विभागाचे चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक गजानन चौधरी, सामाजिक कार्यकर्ता पप्पू वाघ,  राजेंद्र मुर्तडकर, डाॅ. चौधरी, देवीदास ठाकरे, सतीश जैन आदी उपस्थित होते.या मोहिमेला प्रभाग क्रमांक १ पासून सुरुवात झाली आहे. तेथील समस्या जाणून घेतल्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे