शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात भुईमूगाला मातीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:06 IST

कापडणे : चिखलातून भुईमूग काढून सुकविण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न

कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे शिवारासह संपूर्ण परिसरात परतीच्या पावसाने शेती पिकांना जबर फटका बसलेला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील भुईमूगासह सर्वच शेती पिके खराब झालेली आहेत. यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.अति पावसामुळे कापडणे येथील शेकडो शेतकऱ्यांचे भुईमूग शेंगांचे पिक व शेंगांचा पाला खराब झाले आहे. जमिनीतच शेंगांना कोंब फुटले असून चारा पाण्यात सडून संपूर्ण भुईमूग पिकच वाया गेले आहे. त्यात जे थोडेफार पिक वाचले आहे. अशा ओल्या व चिखलाने माखलेल्या भुईमूग शेंगाना शेतातून काढून शेतकरी घरी आणून धाब्यावर ऊन दाखवून शेंगा कोरड्या करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे.शेतकरी शालीग्राम नथू पाटील व ज्ञानेश्वर पुंजू पाटील यांच्या शेतातील भुईमूग शेंगांचा गुरांसाठी असलेला पाला संपूर्ण खराब झालेला आहे. कापडणे शिवारात सर्वत्र शेतकºयांचे भुईमूग पिकाचे मोठे नुकसान झालेले दिसून येत आहे. या सर्व शेतकºयांना शासनाने योग्य ती भरपाई द्यावी. पीक विम्याची मुदत मिळायला हवी, असे मागणी येथील शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे