शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

बोरसे हायस्कूलमध्ये वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:39 IST

धुळे :  तालुक्यातील कापडणे येथील एच.एस. बोरसे हायस्कूल येथे वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.      ...

धुळे :  तालुक्यातील कापडणे येथील एच.एस. बोरसे हायस्कूल येथे वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.       निसर्गमित्र समितीचे राज्य सचिव संतोष पाटील यांनी वृक्षाचे फायदे व महत्व याविषयी मार्गदर्शन केले़ यावेळी पर्यावरणावर आधारित वृक्ष संवर्धनाची शपथ  विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच एक विद्यार्थी व एक वृक्ष लागवड करण्याचा संकल्प विद्यालयाने केला. अध्यक्षस्थानी बोरसे हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.ए. पाटील होते.  प्रमुख पाहुणे निसर्गमित्र समितीचे राज्य सचिव संतोष पाटील, निसर्गमित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, भुपेंद्र तावडे, शिक्षक, माता-पालक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर माळी, नगाव शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे अंतरवासीता शिक्षक व बोरसे हायस्कूलचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर बोरसे यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे