शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

चारा टंचाईबाबत उपाय योजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:40 IST

पालक सचिवांना निवेदन : शिवसेनेसह शहर जिल्हा इंदिरा कॉग्रेस मागणी

धुळे : जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ जिल्हाप्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना चारासह पाण्यासाठी तत्काळ उपाय योजना कराव्यात अशी मागणी निवेदनाव्दारे शिवसेनेतर्फे पालक सचिवांकडे करण्यात आली धुळे तालुक्याला सध्या भिषण पाणी टंचाईवर मात करावी लागत आहे़ फागणे, मुकटी, बाळापूर अजंग, अंचाळे, चिंचखेडे, वणी, कुंडाणे आदी २१ गावे पाणीपुरवठा योजना तत्काळ  सुरू करावी़ जिल्हा परिषदस्तरावर पाठपुरावा, आंदोलन करून देखील प्रश्न सुटलेला नाही़ तसेच सडगांव अजनाळे, बल्हाणे येथील बंद पडलेली योजना युध्द पातळीवर सुरू कराव्यात. जलयुक्तचे कामे मार्गी घ्यावेजलयुक्त शिवारासाठी वाढीव पॅकेज देवून  कामे लावावित़ त्यामुळे दुष्काळावर मात करता येवू शकतो़ सध्या काही गावांना पंधरा दिवस  ते महिन्याभरानंतर पाणी मिळत नाही़ त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागते़  निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला    आहे़ यावेळी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आ. शरद पाटील, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, उपतालूका प्रमुख देवराम माळी, विलास चौधरी, गजेंद्र पाटील,नितीन पाटील गितेश पाटील, भाऊसाहेब देसले, आनंदा पारखे, भुषण सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

चारा छावण्यांसह टॅकर सुरू करा : कोळवलेजिल्हात सर्वत्र पाणीटंचाई असुन नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ पश्चिम महाराष्ट्रात एका महिन्यापासुन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ त्याप्रमाणे धुळे शहर व जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, प्रत्येक पशुधनास १८ किलो ढेप देवुन पाण्याची व्यवस्था करावी़ अशी मागणीचे निवेदन पालक सचिवांना धुळे शहर कॉँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मुकुंद कोळवले यांनी दिले़ 

 

टॅग्स :Dhuleधुळे