लाईव्ह न्यूज :

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
नोव्हेंबरमध्ये वसुंधरा चित्रपट महोत्सव - Marathi News | Vasundhara Film Festival in November | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नोव्हेंबरमध्ये वसुंधरा चित्रपट महोत्सव

वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शहरात २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती, सातपुडा बचाव कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र नन्नवरे यांनी दिली आहे. ...

धानवड शिवारात सापडले महिलेचे प्रेत - Marathi News | The scion of the woman found in Pindwara Shivar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धानवड शिवारात सापडले महिलेचे प्रेत

धानवड तांडा शिवारातील वाघोबाच्या शेताजवळ रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका ३0 वर्षीय महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. ...

चाकूने भोसकून युवकाची हत्या - Marathi News | Killing a young man with a knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाकूने भोसकून युवकाची हत्या

डीजेच्या तालावर नाचण्याच्या व पैशाच्या वादातून एकाने चाकूने भोसकून युवकाची हत्या केल्याची घटना विष्णुनगर भागात शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली. ...

शॉक लागून वीज कर्मचारी जखमी - Marathi News | Shock wounded electric staff injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शॉक लागून वीज कर्मचारी जखमी

शहरातील आयकर भवनसमोर असलेल्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात पोलवर काम करताना अचानक स्फोट झाला. शॉक लागून कर्मचारी १५ फुटावरून खाली जमिनीवर कोसळला. यामुळे त्यात तो जखमी झाला. ...

सहकार भारती प्रदेशाध्यक्षपदी संजय बिर्ला - Marathi News | Sanjay Birla as Co-operative Bharti State President | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकार भारती प्रदेशाध्यक्षपदी संजय बिर्ला

नाशिक येथे सुरू असलेल्या सहकार भारतीच्या ९ व्या प्रदेश अधिवेशनात जळगाव जनता सह.बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांची आगामी तीन वर्षांसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने फेरनिवड निवड झाली. ...

इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा ! - Marathi News | Remove the misunderstanding of other religions! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा !

गैरमुस्लिमांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपणावर असून स्वत:च्या चुका ओळखून प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांनी केले. ...

वरणगाव पेटले : ट्रकसह दुकान जाळले - Marathi News | Varangaon burnt: Shop was burnt with truck | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरणगाव पेटले : ट्रकसह दुकान जाळले

धार्मिक गाणे वाजवण्यासह एका गुन्'ातील आरोपीला मारहाण केल्याच्या कारणावरून जमावाने येथील एका फळाच्या दुकानाला आग लावत ट्रकही पेटवला़ अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली ...

बंद पाण्याचे आवर्तन पूर्ववत सुरू - Marathi News | Continued restoration of closed water cycle | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बंद पाण्याचे आवर्तन पूर्ववत सुरू

पाटबंधारे विभागाने अक्कलपाडा प्रकल्पातील ३० मेपासून आवर्तन पूर्ववत सुरू करण्याचे अभियंत्यांनी आदेश दिले. ...

लक्ष्य विधानसभा : धुळे ग्रामीणमध्ये उमेदवारीसाठी दहाजण इच्छुक - Marathi News | Target Assembly: Ten people wanting to contest for Dhule in the village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लक्ष्य विधानसभा : धुळे ग्रामीणमध्ये उमेदवारीसाठी दहाजण इच्छुक

धुळे : मोदी लाटेने धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचेही वारे फिरविले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर गटाने सावध पवित्रा घेतला आहे. ...