खान्देशच्या कलावंतांनी मराठी चित्रनगरीत आपल्या अभिनयाची छाप उमटवित, धुळ्य़ाच्या सूनबाई लीना सुधीर देवरे यांनी 'विटीदांडू' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ...
शेतात पाणी नाही, विजेचा प्रश्न गंभीर असून सतत निसर्गाचा कोप सुरू असल्याने नुकसान सहन करावे लागत असल्याच्या व्यथा पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासमोर शेतकर्यांनी मांडून मदतीची अपेक्षा केली. ...
अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबादच्या अधिकार्यांचा समावेश असलेल्या पथकांनी मंगळवारी आणि बुधवारी जिल्हा सहकारी दूध संघासह १६ डेअरींवर धाडी टाकल्या. ...
समुद्री चाच्यांनी पळवून नेलेला मुक्ताईनगरचा तरुण कौस्तुभ परदेशी सुखरूप असल्याचे वृत्त आले आणि साडेतीन महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या त्याच्या आईवडिलांना अश्रू आवरणे कठीण झाले. ...
शिरपूर मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर एसटी बसेसला ५0 टक्के सवलत मिळविण्यात विभाग नियंत्रकांना यश आले आहे. राज्यस्तरावर हा लाभ मिळावा म्हणून वरिष्ठ स्तरावरूनही चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
शासनाने मोबाइल टॉवर संदर्भात जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार शहरातील १0१ टॉवरपैकी केवळ १२ टॉवरचालकांनी मंजुरीसाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. ...
सुप्रीम कॉलनीतील श्रीकृष्णनगरात बहुसंख्य घरातील टी.व्ही., फ्रीज, पंखे, ट्यूब, बल्ब इ.विद्युत उपकरणे जळून मोठी वित्तहानी झाली आहे, यामुळे या वस्तीतील सर्वसामान्य रहिवाशी मोठय़ा विवंचनेत आहेत. ...