जळगाव : रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात उभी असलेली रेल्वे सुरू होऊन त्याखाली पाय आल्याने विजया धनराज सावकारे (३०, रा. गेंदालाल मिल परिसर) या महिलेचा पंजा कापला गेला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. ...
जळगाव : स्थायी समितीच्या सभेत बोलण्यास सत्ताधार्यांकडून भाजपाची मुस्कटदाबी होत असून भाजपाच्या सदस्यांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती ज्योती चव्हाण व सदस्यांनी सभेत केला. तसेच सभा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना सत्ताधार्यांच् ...
जळगाव : रिंगरोडवरील डॉ.राजेंद्र सरोदे यांच्या राजस हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्यावर वास्तव्याला असलेले सचिन गुमानसिंग जाधव (वय ४० मूळ गाव मोयगाव ता.जामनेर) यांची पत्नी कविता (वय ३५) व मोठी मुलगी रिया (वय १५) या दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शुक्रवा ...
जळगाव : नाशिक विभागात कोठेही नाही असे भव्य बंदीस्त नाट्यगृह शहरात आकार घेत असून ऑक्टोबरमध्ये त्याचे काम पूर्ण होईल व उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्ताने खासदार हेमा मालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात येणार असल्याची माहिती या प्रकल्पास भेट दिल्य ...
जळगाव : शहरातील चौकांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न मनपाकडून स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्यांच्या मदतीने सुरू आहेत. मात्र काही खाजगी जाहिरातदार या चौकांमध्ये पोस्टर, होर्डीर्ंग लावून विद्रुपीकरण करीत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना म ...
जळगाव : लग्न समारंभासाठी नातेवाईकाकडे आलेल्या सुरत येथील एका पोलीस कर्मचार्याचा जळगावात मृत्यू झाल्याची घटना १ मे रोजी घडली. दरम्यान, या कर्मचार्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. परंतु त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. ...