४३५ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे

By Admin | Updated: May 12, 2016 22:53 IST2016-05-12T22:53:52+5:302016-05-12T22:53:52+5:30

वाघूरचे पाणी उमाळा, वाघ नगरास

435 crore proposal in the General Assembly | ४३५ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे

४३५ कोटींचा प्रस्ताव महासभेपुढे

घूरचे पाणी उमाळा, वाघ नगरास
वाघूर धरणावर महापालिकेची पाणी पुरवठा योजना आहे. या योजनेच्या पाईप लाईनवरून मनपा क्षेत्राबाहेरील वाघ नगर तसेच उमाळा ग्रामपंचायत क्षेत्रास पाणी पुरवठा केला जावा याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सूचना होत्या. त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून सुरू झाली आहे. तसा जिल्हा परिषद तसेच अन्य संस्थांकडे पत्रव्यवहारही झाला आहे. या विषयास कार्यात्तर मंजुरी महासभेत दिली जाणार आहे.
हुडको कर्जाचा प्रस्ताव
हुडकोकडून घेतलेल्या कर्जफेडी संदर्भात अंतिम १३ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे महापालिकेकडून पाठविण्यात आला आहे. या संदर्भात ऑगस्ट महिन्यात सुनावणीही आहे. या विषयासही कार्योत्तर मंजुरी महासभेत घेतली जाणार आहे.

Web Title: 435 crore proposal in the General Assembly