जळगाव: अंगणात रिक्षा लावण्याच्या कारणावरून दीपक गजानन ठाकूर (वय २२) व भूषण ठाकरे (दोन्ही रा.हुडको, पिंप्राळा) या दोन्ही भावांना शफी शेख फयाजोद्दीन शेख, आसिफ शेख रफी शेख व अन्नू उर्फ काल्या अलाउद्दीन शेख (रा.पिंप्राळा) या तिघांनी हॉकीस्टीक व कोयत्याने ...
जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर गावांमध्ये २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीदेखील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नसेल तर पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांच्या निधीच्या खर्च ...
जळगाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे गुरुवारी सलग दुसर्या दिवशी जळगावी होती. सकाळी त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते तसेच बाहेरील काही आमदार आले होते. सकाळी ११ वाजता ते जळगावहून मुक्ताईनगरकडे रवाना झाले. ...
जळगाव: दुचाकीला धक्का लागल्याचे सांगून सुरेश त्र्यंबक नेवे (वय ६० रा.त्र्यंबक नगर, जळगाव) या व्यापार्याच्या कारमधील साडे पाच लाख रुपयाची बॅग लांबविण्यात आल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजता जिल्हा रुग्णालयासमोर घडली. दुचाकीवर आलेल्या दोघा ...
जळगाव: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या जुन्या वादातून गुरुवारी दुपारी बारा वाजता गोलाणी मार्केटमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली, वाद सोडविण्यासाठी आलेल्यांनीही एकमेकावर हाथ साफ केले. यात नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी किरण जोशी या तरुणाला बेद ...
जळगाव : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगरच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे टॉवर चौकात बुधवारी दहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या. ...
जळगाव: कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत पाच कर्मचारी दोषी आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत कारागृहाचे उपमहानिरीक्षक आर.टी.धामणे यांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात ये ...
सात दिवसाच्या बालकाला सोडून मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी पावणे आठ वाजता जिल्हा रुग्णालयातील प्रसूती व बालरोग विभागाजवळ घडला. ...
जळगाव: गेल्या आठवड्यात कारागृहातून पलायन केलेल्या सुधाकर मधुकर पवार (वय १९ रा.भील्लवाडी, बोदवड) या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी बोदवड शिवारातील जंगलातून ताब्यात घेतले. रात्री त्याला जळगावात आणण्यात आले. दरम्यान, त्याच्य ...