मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका

By admin | Published: June 12, 2016 10:34 PM2016-06-12T22:34:54+5:302016-06-12T22:34:54+5:30

करिअरची निवड करण्यापूर्वी पालकांनी आपल्या मुलांवर कधीही अपेक्षांचे ओझे लादू नये. हवे तर मुलांना निरनिराळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी माहिती द्या. मुलाला ज्या क्षेत्रात जाण्याची मनापासून इच्छा आहे; त्या क्षेत्रात त्याला जाऊ द्या. मुलांनीदेखील केवळ पैसा कमवण्याचे साधन म्हणून एखादे क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवू नका. ज्या क्षेत्रात आत्मिक समाधान मिळेल, यश व प्रतिष्ठा मिळेल, त्याच क्षेत्राची निवड करावी. करिअर निवडताना सखोल विचार करा, गरज असेल तर चांगल्या समुपदेशकाकडून करिअरविषयी समुपदेशन करून घ्या, असे प्रा.सी.वाय. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

Do not burden the expectations of children | मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका

मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका

Next
िअरची निवड करण्यापूर्वी पालकांनी आपल्या मुलांवर कधीही अपेक्षांचे ओझे लादू नये. हवे तर मुलांना निरनिराळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी माहिती द्या. मुलाला ज्या क्षेत्रात जाण्याची मनापासून इच्छा आहे; त्या क्षेत्रात त्याला जाऊ द्या. मुलांनीदेखील केवळ पैसा कमवण्याचे साधन म्हणून एखादे क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवू नका. ज्या क्षेत्रात आत्मिक समाधान मिळेल, यश व प्रतिष्ठा मिळेल, त्याच क्षेत्राची निवड करावी. करिअर निवडताना सखोल विचार करा, गरज असेल तर चांगल्या समुपदेशकाकडून करिअरविषयी समुपदेशन करून घ्या, असे प्रा.सी.वाय. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

Web Title: Do not burden the expectations of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.