नंदुरबार : पहिली पत्नी असताना दुसरीशी लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार येथील युवकासह तब्बल २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
धुळे शहरातील कोळवले नगर भागात स्थलांतरीत होणा:या प्रस्तावित दारू दुकानाचे बांधकाम गुरुवारी महिलांनी बंद पाडले. ...
1500 रुपयांची लाच घेताना धुळे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपीक विजय बाळकृष्ण शिरसाठ यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत 98 महाविद्यालयापैकी 45 महाविद्यालयांचा कार्यभार सध्या प्रभारी प्राचार्यावरच आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाटय़ावर बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रस्तालुट करण्याच्या इराद्याने अज्ञात इसमांनी दगडफेक केली. ...
जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम आराखडा परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले असून त्यात काही दुरुस्त्या आणि नव्याने इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करावे लागणार असल्याचे सूचित केलेले आह़े ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्स बस व ट्रक यांचा अपघातात एक ठार तर पाच जण जखमी झाले. बुधवारी सकाळी ही अपघाताची घटना घडली. ...
न्यायालयात कारकून अटकेत ...
शहादा पोलिसांची कारवाई : मानमोडे गावाजवळ ‘गावठी’चे अड्डे उद्ध्वस्त ...
कुकरमुंडा येथील राममंदिर संस्थानात तुलसीदासांनी हनुमान मूर्ती भेट दिली होती़ हा भक्तीचा ठेवा आजही अत्यंत चांगल्या स्थितीत आह़े ...