शासनाने यापूर्वीच काढल्याने त्याचा लाभ खासदार डॉ.हिना गावीत यांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र जे.जे.रुग्णालयाकडून प्रशासनाला सादर होणा:या अंतीम अहवालानंतर त्यांच्या पदवीबाबत निर्णय होणार आहे. ...
जिल्ह्यातील 218 खत विक्रेत्या शेतक:यांना पीओएस मशिनद्वारेच खत विक्री करावे लागणार आहे. शिवाय शेतक:यांना देखील आधार कार्डशिवाय खते मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. ...
लंगडी गावातील एका माथेफिरू तरूणाने वेडाच्या भरात शेजारी असलेल्या गोठय़ात झोपलेल्या 60 वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने गंभीर दुखापत करून जागीच ठार केल्याची घटना उघडकीस आली. ...