शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

अठरा हजारांपैकी साडेसहा हजार थकीत मालमत्ताधारकांनी भरला तीन कोटीचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:08 IST

राष्ट्रीय लोकअदालत । यंदा महापालिकेने वसुलीचा उच्चांक गाठला ; सात कोटीवर जाण्याची शक्यता

धुळे : मालमत्ता थकीत कर आणि शासकीय वसुलीसाठी लोकअदालत घेण्यात आली़ एकाच दिवशी सुमारे साडेसहा हजार नागरिकांनी कराच्या स्वरूपात स्वरूपात २ कोटी २० लाखांची रक्कम भरली़ दरम्यान यावेळी नागरीकांकडून प्राप्त झालेल्या २५०० धनादेशातून अंदाजे सात कोटीपर्यत कर वसुल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़जिल्हा न्यायालयात दहा हजार रुपयांवरील मालमत्ता धारकांना शास्तीमाफीची सवलत देण्यासाठी शनिवारी जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ सकाळी ९ वाजेपासून जिल्हा न्यायालयात हजारोंच्या संख्येने नागरिक कर भरण्यासाठी उपस्थित होते़ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत साडेपाच ते सहा हजार नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला थकीत मालमत्ता कराचा भरणा केला़ नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास गैरसोय होऊ नये यासाठी धनादेश संकलनासाठी स्टॉल उभारले होते़ यावेळी आयुक्त अजिज शेख, न्यायाधीश क्षिरसागर, न्यायाधीश एम़ सैय्यद, न्यायाधीश डोंगरे, न्यायाधीश एम़ एम़ निकम, प्रबंधक आऱ बी़ चव्हाण, अधिक्षक एम़बी़ भट, नसिम अन्सारी, प्रदिप सांगळे, उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाठ, नगरसचिव मनोज वाघ, कर संकलन अधिकारी बी़ एस़ रणाळकर, दिपककांत वाघ, नामदेव भामरे, नारायण सोनार, अभियंता चंद्रकांत ओगले, मधूकर निकुंभ, मुस्तार शहाबाज, शिरीष जाधव, राजकुमार सोनवणे, वसिम पठाण, अनिल सांळूखे, प्रसाद जाधव, डीवायएसपी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे उपस्थित होते़साडेसहा हजार नागरिकांना लाभलोकअदालतीद्वारे नागरिकांना शास्ती सवलतीसाठी शनिवारी मुदत देण्यात आली होती़ त्यासाठी हजार सायंकाळी पाच वाजेपर्यत १ कोटी ८० लाख रूपये रक्कम जमा झाली होती़ ्कर भरण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्यामुळे सायकाळी ६ वाजेपर्यत २ कोटी २० लाखांची रोख रक्कम वसूल झाली होती़ तर अडीच हजार धनादेश प्राप्त झाले. धनादेश व रोख रक्कमेच्या स्वरूपात अंदाज ७ लाख कर वसुलीचा अंदाज आहे़सुटीच्या दिवशी कामकाज सुरूशनिवारी रात्री उशिरापर्यत मालमत्ता वसुलीचे काम सुरू होते़ रविवारी महापालिकेत रोख रक्कम व धनादेश स्वरूपात प्राप्त झालेली रक्कमेचा हिशोब होणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे