शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पथारीवाल्यांनी व्यापली जागा, पार्किंगचे नियोजन डासळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 21:50 IST

खोलगल्ली परिसर : नागरीकांना वाहने लावावी लागताय अस्ताव्यस्त, प्रशासनाच्या दुर्लक्षतेचा अभाव, अपघाताची धोका संभवतो

धुळे : शहरातील खोलगल्लीत नागरीकांकडून अस्ताव्यस्त पार्किंग केली जाते़ हीच स्थिती पारोळा रोडवर देखील सारखीच असल्याने अपघाताचा धोका संभवतो़ याच भागात पथारीवाल्यांनी आपले बस्तान मांडल्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे अधोरेखित होत आहे़मुख्य बाजारपेठ असल्यामुळे खोलगल्लीसह पारोळा रोडवर वाहनधारकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो़ शिवाय याच भागात पथारीवाल्यांची संख्या देखील बऱ्यापैकी आहे़ त्यांनी दुकानांच्या बाहेर आपले बस्तान मांडल्यामुळे नागरीकांनी आपले वाहन लावायचे कुठे? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे़ महापालिका आणि पोलीस प्रशासन याकडे बघायला तयार नसल्याचे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे़ नाईलाजास्तव नागरीकांनी आपली वाहने रस्त्यावर उभे करावे लागत असल्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याचा धोका संभवतो़या अनुषंगाने तातडीने पाऊले प्रशासनाने उचलण्याची आवश्यकता आहे़ पार्किंगचे नियोजन व्यवस्थित केल्यास वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी होणार नाही़

टॅग्स :Dhuleधुळे